Shocking Car Accident: सोशल मीडियावर तुम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल झालेले पाहत असतात. सध्या सोशल मीडियावर महामार्गावरील अपघाताचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील अपघात पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महामार्गावर भरधाव वेगात चाललेल्या एका वाहनाचे टायर गळून पडल्याने शेजारी चाललेल्या एका कारचा अपघात होतो. त्यानंतर कार पलटी होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)