No Shame, Clarification Issues by Amul: 'शरम' चीज आमचे नाही, फेक मेसेजबाबत अमूल द्वारा स्पष्टीकरण जारी

सोशल मीडियावर 'शरम'क ब्रँड नावाने एका उत्पादनाची जाहीरात केली जात आहे. तसेच, हा ब्रँड व्हायरलही होत आहे. धक्कादायक म्हणजे हा ब्रँड अमूलचा असल्याचा दावा केला जात आहे.

'शरम चीज' नावाचा असे आमचे कोणतेच उत्पादन नाही, असे अमूल डेअरी द्वारा स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर 'शरम'क ब्रँड नावाने एका उत्पादनाची जाहीरात केली जात आहे. तसेच, हा ब्रँड व्हायरलही होत आहे. धक्कादायक म्हणजे हा ब्रँड अमूलचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आम्ही अशा प्रकारचा कोणताही ब्रँड उत्पादित केला नाही, असे स्पष्टीकरण अमूल द्वारा देण्यात आले आहे. त्यामुळे आपण जर 'शरम' नावाचे चिज अमूलच्या ब्रँडकडे पाहून खरेदी करत असाल तर सावधान.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)