Guy Masturbates Inside Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये पुन्हा लज्जास्पद कृत्य; तरुणीच्या शेजारी बसून तरुणाने केला हस्तमैथुन, Watch
या 27 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये बसलेला एक तरुण ट्रेनमध्ये एका मुलीच्या बाजूला बसून हस्तमैथुन करताना दिसत आहे.
Guy Masturbates Inside Delhi Metro Viral Video: दररोज नवनवीन लज्जास्पद कृत्ये देश आणि जगात समोर येत आहेत. रीलवाल्यांच्या अश्लील कृत्यामुळे लोकांना पेच सहन करावा लागत असताना पोलिसही पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मेट्रो ट्रेनमध्ये एका तरुणाने मुलीच्या शेजारी बसून हस्तमैथुन केल्याचे ताजे प्रकरण दिल्लीत समोर आले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या 27 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मेट्रो ट्रेनमध्ये बसलेला एक तरुण ट्रेनमध्ये एका मुलीच्या बाजूला बसून हस्तमैथुन करताना दिसत आहे. तरुणाच्या एका हातात मोबाईल असून तो दुसऱ्या हाताने हस्तमैथुन करत आहे. त्याची ही कृती पाहून ती मुलगी उठते आणि निघून जाते, तरीही तो बिनधास्त आपले लज्जास्पद कृत्य चालू ठेवतो. त्या डब्यात इतरही अनेक लोक आहेत, पण त्याला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. (हेही वाचा -Kanpur Shocker: प्रियकराला सोडून युवती पडली वडिलांच्या प्रेमात, नंतर केले पलायन, दोघांना अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)