Sex with Robot: सेक्ससाठी रोबोट समजून एका मुलीला घरी घेऊन येतो; जेव्हा सत्य समोर येते... (Watch Video)

एका रोबोटसोबतचा सेक्स आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विनोदी घटना यामध्ये पाहायला मिळणार आहे

Robot (Part -2) I ULLU Originals (संग्रहित संपादित प्रतिमा)

बोल्ड, सेक्सी आणि कामुक सिरीजमुळे उल्लू हे App अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. आता उल्लूवर 31 डिसेंबरला नवीन सिरीज प्रदर्शित होत आहे व त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका रोबोटसोबतचा सेक्स आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या विनोदी घटना यामध्ये पाहायला मिळणार आहे. एक व्यक्ती  मित्राने बँकॉकवरून आणलेला सेक्स रोबोट घरी घेऊन येतो. त्याला वाटते की ही एक मशीन आहे मात्र ती एक हाडमासांची मुलगी निघते. आता पुढे काय घडते हे पाहण्यासाठी तुम्हाला ही सिरीज पहावी लागेल.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement