आजकाल रिल्सचं वेड सगळ्यांमध्येच पसरलं आहे. अशात आता मुंबई लोकल मध्ये एक तरूणी गाण्यावर थिरकत काही अश्लील हावभाव करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडीयातही या व्हिडिओची चर्चा आहे. रेल्वे प्रवास आणि सीएसएमटी स्थानकात ही मुलगी अश्लील हावभाव करत असल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान आता या गोष्टीची रेल्वे प्रशासनाने देखील दखल घेतली आहे. अनेक युजर्सने संताप व्यक्त केल्यानंतर सोशल मीडीयाच्या माध्यमातून जीआरपी च्या X  अकाऊंट ने प्रतिसाद देत योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. Desi Bhabhi Dance Video: ड्रिंग ड्रिंग सायकल निघाली.. गाण्यावर महिलेचा बिनधास्त डान्स (Watch Video) .

मुलीला अश्लील डांस आणि हावाभाव

नेटकर्‍यांचा संताप

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)