Tamil Nadu School Bus Viral Video: तामिळनाडू मध्ये बसच्या खिडकी, दरवाज्याला लटकत शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास; व्हिडिओ वायरल

तामिळनाडू मध्ये एका बसच्या खिडक्यांना, दरवाज्याला लटकून विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

तामिळनाडू मध्ये एका बसच्या खिडक्यांना, दरवाज्याला लटकून विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. हा व्हिडिओ अंगावर शहारा आणणारा आहे. एक विद्यार्थी या प्रवासादरम्यान रस्त्यावर पडल्याचंही पहायला मिळत आहे. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही.

तामिळनाडूतील चेंगलपट्टूची घटना, अनेक मुलं बसच्या दरवाज्यात आणि खिडकीला लटकताना दिसत आहेत.#Bus #TamilNadu #Accident #MTShorts #Student pic.twitter.com/p7upg5eDpH

— Mumbai Tak (@mumbaitak) August 30, 2022

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement