Satara Police यांनी Ranveer Singh च्या डायलॉगमध्ये नववर्षात सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍यांना दिली तंबी दिली आहे. दरम्यान विकेंडला यंंदा न्यू इयर ईव्ह आणि नववर्षाचं सेलिब्रेशन आलं असल्याने लोकांची बाहेर पडून हे सेलिब्रेशन करण्याच्या प्लॅन पाहता समाजकंटकांना रोखण्याचं मोठं आवाहन आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)