Saie Tamhankar Stand Up Comedy: 'मला होते बॉयफ्रेंड्स'; सई ताम्हणकरने सांगितला तिच्या ट्रेकर Boyfriend चा किस्सा; ऐकून पोट धरून हसाल (Watch Video)
या व्हिडीओमध्ये सई तिच्या ट्रेकर असलेल्या माजी बॉयफ्रेंडबद्दल सांगत आहे.
आपले दिलखुलास विचार आणि वक्तव्यामुळे अभिनेत्री सई ताम्हणकर ओळखली जाते. याआधी अनेक मुलाखतींमध्ये तिने अशी अनेक वक्तव्ये केली आहेत, ज्याच्या बातम्या झाल्या आहेत. आता सईचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती स्टँड अप कॉमेडी करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सई तिच्या विविध माजी बॉयफ्रेंड्सबद्दल सांगत आहे. विनोदाची झालर असलेले हे तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा किस्से शेवटी ज्या वळणावर संपतात, ते पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल.
पहा सईच्या स्टँड अप कॉमेडीचा पूर्ण व्हिडीओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)