Viral Video: उकाड्यापासून वाचण्यासाठी साधूबाबांचा केला अनोखा जुगाड; डोक्यावर लावला सोलर फॅन, Watch

या व्हिडिओमध्ये या साधूबाबांनी गर्मीपासून वाचण्यासाठी आपल्या डोक्यावर सोलर फॅन बसवला आहे. ट्विटरवर @scribe_prashant या यूजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

गर्मीपासून वाचण्यासाठी साधूबाबांचा देशी जूगाड (PC - Twitter)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय गमतीशीर असतात. सध्या सोशल मीडियावर एका साधूबाबांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये या साधूबाबांनी गर्मीपासून वाचण्यासाठी आपल्या डोक्यावर सोलर फॅन बसवला आहे. हा फॅन सायंकाळचे सहा वाजेपर्यंत चालू राहतो. ट्विटरवर @scribe_prashant या यूजर्सने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement