Video: आरपीएफ जवानाच्या प्रसंगवधानाने वाचला माऊलीसह लेकाचा जीव, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
आरपीएफ जवानाच्या प्रसंगवधान दाखवत माऊलीसह लेकाचा जीव वाचवला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये(Train) चढू नये किंवा उतरू नये अशा सुचना कायमचं रेल्वे प्रशासनाकडून (Indian Railway) देण्यात येतात. तरीही प्रवाशी (Traveler) त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. पश्चिम बंगालच्या (West Bengal) बांकुरा स्टेशनवर (Bankura Station) असाच एक अंगावर काटा आणणारा प्रसंग घडला आहे. ट्रेन नुकतीच सुटली आणि ट्रेन पकडण्यासाठी एका म्हाताऱ्या आजीने ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला पण तोवर ट्रेनने बऱ्यापैकी वेग धरला म्हाताऱ्या आईला वाचवण्यासाठी मुलाने धाव घेतली असता दोघांचाही तोल गेला. आरपीएफ जवानाच्या प्रसंगवधान दाखवत माऊलीसह लेकाचा जीव वाचवला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ रेल्वे प्रशासनाकडून त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement