Gondia Railway Station मध्ये RPF Constable Pramod Kumar बनला महिला प्रवासी साठी देवदूत; ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं

महिला घाईत उतरण्याच्या नादात ट्रेनखाली येणार होती. पण वेळीच सतर्कता दाखवत तिला पोलिसाने वाचवले.

Gondia Railway Station मध्ये RPF Constable Pramod Kumar एका महिला प्रवासी साठी देवदूत बनला आहे. महिला घाईत उतरण्याच्या नादात  ट्रेनखाली येणार होती. पण वेळीच सतर्कता दाखवत त्याने महिलेला खेचलं आणि तिचे प्राण वाचवले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement