Nita Ambani: नीता अंबानी यांच्याबाबतच्या 'त्या' बातमीवर Reliance Industries प्रवक्त्यांकडून खुलासा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी (17 मार्च) खुलासा केला. या खुलाशात प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, नीता अंबानी यांना बीएचयू द्वारा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून काम करण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. याबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रज समुहाच्या कार्यकारी निदेश आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानी बनारस हिंदू विद्यापीठात (Banaras Hindu University) व्हिडिजिटंग प्रोफेसर म्हणून जाणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकले होते. दरम्यान, या वृत्तावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी (17 मार्च) खुलासा केला. या खुलाशात प्रवक्त्यांनी म्हटले आहे की, नीता अंबानी यांना बीएचयू द्वारा व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून काम करण्याचा कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. याबाबतचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे.
Reports that Nita Ambani (in pic) will be a visiting lecturer at Banaras Hindu University (BHU) are fake. She hasn't received an invitation from BHU: Reliance Industries Limited spokesperson to ANI pic.twitter.com/dd8MUpER8T
— ANI (@ANI) March 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2021 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

