Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding: Amul's Topical ने खास अंदाजात रणबीर कपूर-आलिया भट्ट ला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

अमुल ने आज या जोडीच्या स्पेशल डे निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास क्रिएटिव्ह बनवलं आहे. 'Patt Mangni, Bhatt Byaah!'असं लिहित वधू वराच्या अंदाजात आलिया आणि रणबीर आहेत.

बॉलिवूडचं क्यूट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आज लग्नाचा दिवस आहे. मुंबईत 'वास्तू' या निवासस्थानी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ते विवाहबंधनात अडकले आहे. अमुल ने आज या जोडीच्या स्पेशल डे निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास क्रिएटिव्ह बनवलं आहे. 'Patt Mangni, Bhatt Byaah!'असं लिहित वधू वराच्या अंदाजात आलिया आणि रणबीर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now