Viral Video: एका कोचिंग क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये बसण्यावरून भांडण झालं आणि त्यानंतर दोघांमध्ये तुफान मारामारी झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तर व्हिडिओत दिसल्याप्रमाणे इतर विद्यार्थी बघण्याची भुमिका घेत आहे. तर एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. ट्वीटरवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिंसकपणे दोघेंही एकमेकांना मारत आहे. राजस्थान येथील कोटा शहरातील प्रसिध्द अलेन या कोचिंग क्लासधील व्हिडिओ असल्याचे समोर येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)