Python Danger Video: सुरत मध्ये शेतात दिसला अजगर; प्रसंगावधान राखत केली सुटका
सुरत मध्ये एका शेतात दिसलेल्या अजगराचा व्हिडिओ सध्या झपाट्याने शेअर केला जात आहे.
सुरतच्या तलंगपूरमध्ये शेतात एक महाकाय अजगर दिसला होता. अजगराला पाहून सार्यांची घाबरगुंडी उडाली होती पण सुदैवाने कोणालाही इजा करता त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे.
पहा व्हीडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
MI vs GT: पॉवरप्लेमध्ये गुजरात टायटन्सला 'ते' तीन महत्त्वाचे झेल सोडणे पडले महागात; नेटिझन्सच्या तिखट शब्दात प्रतिक्रिया
MI vs GT, Mumbai Weather & Pitch Report: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात पावसाचे सावट? वानखेडे स्टेडियमवर कसे असेल हवामान? जाणून घ्या
Telangana Medical Negligence Case: डॉक्टर उपस्थित नसल्याने नर्स ने WhatsApp Video Call वरून केले C-Section; IVF Twins चा मृत्यू; तेलंगनामधील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement