Viral Video: धक्कादायक! रुग्णवाहिके अभावी मृत नवजात बालकास चक्क दुचाकीच्या ड्डिकीत ठेवलं, काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ

रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून दुचाकीच्या ड्डिकीत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तरी सोशल मिडीयावर या धक्कादायक व्हिडीओ बाबत हळहळ व्यक्त होत आहे.

Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

देशातील प्रगत राज्यांपैकी एक मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिंगरौली या गावातील एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून दुचाकीच्या ड्डिकीत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तरी सोशल मिडीयावर या धक्कादायक व्हिडीओ बाबत हळहळ व्यक्त होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement