Pushpak 'Viman' Successfully Launched: स्वदेशी बनावटीचे 21 व्या शतकातील पुष्पक 'विमान' यशस्वीरित्या लाँच (Watch Video)

भारतीय बनावटीचे आणि 1 व्या शतकातील पुष्पक 'विमान' अशी ओळख असलेले SUV-आकाराचे पंख असलेले रॉकेट कर्नाटकातील धावपट्टीवर आज (22 मार्च) सकाळी यशस्वीरित्या उतरले. या रॉकेटला "स्वदेशी स्पेस शटल" म्हणून ओळखले जाते.

Pushpak 'Viman (Photo Credit - X)

भारतीय बनावटीचे आणि 1 व्या शतकातील पुष्पक 'विमान' अशी ओळख असलेले SUV-आकाराचे पंख असलेले रॉकेट कर्नाटकातील धावपट्टीवर आज (22 मार्च) सकाळी यशस्वीरित्या उतरले. या रॉकेटला "स्वदेशी स्पेस शटल" म्हणून ओळखले जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ((ISRO)) प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, चाचणीचा भाग म्हणून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून रॉकेट टाकण्यात आले. त्याचा परिणाम उत्कृष्ट आणि अचूक होता.

व्हिडिओ

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now