Punjab Theft Video: पंजाब च्या मोहाली मध्ये 2 मुली घराजवळून कुंड्या चोरत असल्याचा प्रकार कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

कारमधून येऊन गपचूप कुंड्या पळवणार्‍या मुली एकापेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्या आहेत.

Mohali Video | Twitter

पंजाबच्या मोहाली मध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दोन महिला गाडीतून उतरून घराच्या गेटवर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या उचलून पळवताना कैद झाल्या आहेत. सध्या सोशल मीडीयात शेअर होत असलेल्या व्हिडिओ मध्ये एका सडान कार मधून त्या उतरून हळूच चोरी करून पळ काढताना त्या कैद झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी अशाप्रकारे अनेकदा चोरी केल्याचं समोर आलं आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement