Pune Metro Viral Video: 'मेट्रो प्रवासाच्या अनुभवा'वर आजोबांनी खास 'पुणेरी अंदाजात' दिलेली प्रतिक्रिया होतेय वायरल; पहा त्यांचा स्वॅग (Watch Video)
आनंदनगर ते गरवारे कॉलेज या मार्गावर मेट्रो सुरू झाली आहे.
आठवडाभरापूर्वी पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू झाली आहे. सामान्य पुणेकर त्याचा आनंंद घेत आहेत. सोशल मीडीयामध्येही अनेकांनी मेट्रो प्रवासाचे क्षण शेअर केले आहेत. पण सध्या चर्चा आहे ती एका पुणेकर आजोबांची. हे आजोबा मेट्रो प्रवास करताना एकाने त्यांना अनुभव विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर 'अस्सल पुणेकर' अंदाजामधील आहे. इथे पहा आजोबांचा स्वॅग आणि त्यांच्या उत्तराने वायरल झालेला त्यांचा हा व्हिडिओ
पुणेकराचा मेट्रो प्रवास
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)