Modi Wave in Thailand? थायलंडमध्ये मोदी लाट? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर आली असताना मोदींची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होऊ लागली आहे. खास करुन थायलंडच्या पट्टाया येथील जन्नत नाईट क्लबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि ऑडिओ फ्लॅश झाल्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Modi on Budget | Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोकसभा निवडणुक तोंडावर आली असताना मोदींची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरही होऊ लागली आहे. खास करुन थायलंडच्या पट्टाया येथील जन्नत नाईट क्लबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि ऑडिओ फ्लॅश झाल्याचा दावा करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. @mgnayak5 या X वापरकर्त्याने शेअर केलेल्या व्हिडिओला 477.9K पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. (हेही वाचा, Coastal Road In Mumbai Phase 1 Inauguration: कोस्टल रोड च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 19 फेब्रुवारी दिवशी PM Modi यांच्या हस्ते)

व्हिडिओ

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif