Viral Video: स्तुती कि छळ? महाकुंभमेळ्यात माळ विकणाऱ्या तरुणीचे सौंदर्य टिपण्यासाठी युट्यूबर्सच्या रांगा (पाहा व्हिडिओ)

प्रयागराज शहरात तब्बल १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळा होत आहे. हा भव्य सोहळा विविध विधी, परंपरा आणि चालीरीतींनी नटलेला असतो. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे, पण चुकीच्या कारणांमुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. माळा विकणारी तरुणी सुंदर आहे, आकर्षक वैशिष्ट्ये, हेजल डोळे आणि सावळा रंग आहे.

Viral Video: स्तुती कि छळ? महाकुंभमेळ्यात माळ विकणाऱ्या तरुणीचे सौंदर्य टिपण्यासाठी युट्यूबर्सच्या रांगा (पाहा व्हिडिओ)
Maha Kumbh Mela Garland Seller (Photo Credits: Instagram)

Viral Video: प्रयागराज शहरात तब्बल १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळा होत आहे. हा भव्य सोहळा विविध विधी, परंपरा आणि चालीरीतींनी नटलेला असतो. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान, एका सुंदर तरुणीचा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे, पण चुकीच्या कारणांमुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. माळा विकणारी तरुणी  सुंदर आहे, आकर्षक वैशिष्ट्ये, हेजल डोळे आणि सावळा रंग आहे.  मात्र, या व्हिडिओत युट्यूबर्स आणि  इन्स्टाग्राम रील्ससाठी महाकुंभमेळ्याच्या माळा विक्रेत्याचे सौंदर्य टिपण्यासाठी फोन आणि कॅमेरा घेऊन रांगा लावताना दिसत आहेत. हि स्तुती नसुन छळ असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. हेही वाचा: Maha Kumbh Mela 2025: महाकुंभाच्या निमित्ताने ११ ते १६ जानेवारी दरम्यान ७ कोटी भाविकांनी संगमावर केले स्नान

खालील व्हिडिओ पहा: 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Shivam Lakhara (@shivam_bikaneri_official)

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

Netizens Reactions (Photo Credits: Instagram)
Netizens Reactions (Photo Credits: Instagram) .. Read more at: Netizens Reactions (Photo Credits: Instagram)

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2025 10:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).