Fact Check: युक्रेनसोबतच्या युद्धामुळे पॉर्नहबचे रशिवयावर निर्बंध? जाणून घ्या वास्तव
सोशल मीडियावर याबाबत व्हायरल झालेल्या पोस्टबाबत जेव्हा पुष्टी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वास्तव असे पुढे आले की, व्हायरल पोस्ट खोटी आहे. असे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आले नाहीत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अवघे जग चिंतेत असताना काही अफवाही मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत, जसे की युक्रेनमधील लष्करी कारवायांमुळे विविध देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर काही वेळातच 'पॉर्नहब' या प्रौढांसाठी असलेल्या वेबसाइटने रशियाविरुद्ध निर्बंध लादले आहेत. अशी अफवा आहे की रशियन वापरकर्त्यांना पॉर्नहबमध्ये प्रवेश करण्यास बंदी आहे आणि जेव्हा ते साइटवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना युक्रेनियन झेंडे दाखवले जातात. सोशल मीडियावर याबाबत व्हायरल झालेल्या पोस्टबाबत जेव्हा पुष्टी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वास्तव असे पुढे आले की, व्हायरल पोस्ट खोटी आहे. असे कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आले नाहीत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement