Ganesh Visarjan 2023: हैदराबादमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस कर्मचाऱ्यांनी धरला गाण्यावर ठेका, Watch Viral Video
सध्या सोशल मीडियावर हैदराबादमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गाण्यावर नाचताना दिसत आहे.
Ganesh Visarjan 2023: आज देशभरात गणेश विसर्जन उत्साहात सुरू आहे. अनेक मंडळांनी गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यास सुरुवात केली आहे. या मिरवणूकीत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर हैदराबादमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकारी आणि कर्मचारी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गाण्यावर नाचताना दिसत आहे. अगदी मंत्रमुग्ध होऊन कर्मचारी गणरायाच्या मिरवणुकीत डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)