CPR to Snake Video:बेशुद्ध पडलेल्या सापाला वाचवण्यासाठी पोलिसाचा सापाला CPR देण्याचा प्रयत्न (Watch Video)

एका पशुवैद्याने सांगितले की सीपीआर सापाला पुनरुज्जीवित करणार नाही आणि त्याला स्वतःहून भान आले असावे.

कीटकनाशकाच्या पाण्यात पडून बेशुद्ध झालेल्या सापाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न एका पोलिसाने केला. मध्य प्रदेशातील (एमपी) नर्मदापुरममध्ये पोलिसांनी सीपीआर देऊन सापाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तोंडातून CPR देत असल्याचा पोलीसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सापाला नंतर भान आले. सापाला सीपीआर देत असलेल्या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे. एका पशुवैद्याने सांगितले की सीपीआर सापाला पुनरुज्जीवित करणार नाही आणि त्याला स्वतःहून भान  आले असावे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)