Large Plane Crashes Near Moscow: मॉस्कोजवळ विमान कोसळले; विमानात 3 लोकांचा समावेश (Watch Video)
या विमानात 3 जण होते. या विमानाच्या कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Large Plane Crashes Near Moscow: मॉस्को (Moscow) जवळ विमान कोसळल्याची (Plane Crashes) धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानात 3 जण होते. या विमानाच्या कोसळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे विमान कोसळताना हवेत धुराचे लोट पसरले होते.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)