PIB Fact Check: सीम कार्ड खरंच 24 तास बंद राहणार का? जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला खुलासा

केवळ सीम स्वॅप, रिप्लेस करतानाच लागू केलेला असतो. त्यामध्ये 24 तासांसाठी सीम बंद केले जाते. त्यामुळे सर्रसकट सार्‍यांचेच सीम बंद होण्याचा कोणताही धोका नाही.

पीआयबी फॅक्ट चेक। Twitter

सीम कार्ड खरंच 24 तास बंद राहणार असल्याचं 'DLS News'  च्या युट्युब चॅनेलवरील एका व्हिडिओ च्या थंबनेल वर जारी करण्यात आलं आहे. पण घाबरून जाऊ नका हा एक भ्रामक दावा आहे. प्रत्यक्षामध्ये हा नियम केवळ सीम स्वॅप, रिप्लेस करतानाच लागू केलेला असतो. त्यामध्ये 24 तासांसाठी सीम बंद केले जाते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement