PIB Fact Check: राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉन व्हेज पदार्थांवर किंवा ड्रिंक्स वर पूर्ण बंदी? जाणून घ्या सत्यता!

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा स्वीकार केल्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये मांसाहारावर बंदी घातल्याचं वृत्त वायरल झालं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर  राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉन व्हेज पदार्थांवर किंवा ड्रिंक्स वर पूर्ण बंदी घातल्याचं वृत्त वायरल झाले आहे. मात्र PIB Fact Check कडून मात्र याचं खंडन करण्यात आले आहे.  वायरल पोस्ट मध्ये त्यांनी राष्ट्रपती महोदया पहाटे 4 वाजता ब्रम्ह मुहुर्तावर पूजा करतात असं म्हटलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement