PIB Fact Check: राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉन व्हेज पदार्थांवर किंवा ड्रिंक्स वर पूर्ण बंदी? जाणून घ्या सत्यता!
द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाचा स्वीकार केल्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये मांसाहारावर बंदी घातल्याचं वृत्त वायरल झालं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या नॉन व्हेज पदार्थांवर किंवा ड्रिंक्स वर पूर्ण बंदी घातल्याचं वृत्त वायरल झाले आहे. मात्र PIB Fact Check कडून मात्र याचं खंडन करण्यात आले आहे. वायरल पोस्ट मध्ये त्यांनी राष्ट्रपती महोदया पहाटे 4 वाजता ब्रम्ह मुहुर्तावर पूजा करतात असं म्हटलं आहे.
पहा ट्वीट
Claim: Full ban on any kind of non-vegetarian feast or drink in #RashtrapatiBhawan.#PIBFactCheck
▶️ This claim is #Fake.
▶️ No such changes have been made.@rashtrapatibhvn pic.twitter.com/1WyxPoRtH6
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 3, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2022 12:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

