Viral Creative Wedding Invitation Card: फार्मासिस्टची गोळ्यांच्या पाकिटावरील मागील बाजूला क्रिएटीव्ह अंदाजात बनवत लग्नाचं आमंत्रण; सोशल मीडियात वायरल झाली लग्नपत्रिका
वायरल झालेल्या पत्रिकेमध्ये Ezhilarasan आणि Vasanthakumari असं नवरा नवरीचं नाव आहे. त्यांचं 5 सप्टेंबरला लग्न आहे.
एका फार्मासिस्ट च्या लग्नाची पत्रिका वायरल झाली आहे. ही पत्रिका एका खास अंदाजात बनवण्यात आल्याने त्याची चर्चा सोशल मीडीयात आहे. टॅबलेट्सच्या स्ट्रिप वर जशी माहिती असते तशा अंदाजात लग्नाचं आमंत्रण देण्यात आले आहे. वायरल झालेल्या पत्रिकेमध्ये Ezhilarasan आणि Vasanthakumari असं नवरा नवरीचं नाव आहे. त्यांचं 5 सप्टेंबरला लग्न आहे.
पहा वायरल लग्नपत्रिका
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)