China Zero COVID-19 Strategy: चीन मध्ये कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांना केलं जातय खास मेटल बॉक्स मध्ये क्वारंटीन (Watch Video)

रिपोर्ट्सनुसार, गरोदर महिला, लहान मुलं, वयोवृद्ध यांना त्यांच्या आसपास एखादी कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळली तरीही त्यांना बॉक्स मध्ये ठेवलं जात आहे.

COVID | PC: Twitter

चीन मध्ये वाढत्या कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामध्ये नागरिकांना आता क्वारंटीन करण्यासाठी आता स्पेशल मेटल  बॉक्स मध्ये ठेवलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, गरोदर महिला, लहान मुलं, वयोवृद्ध यांना त्यांच्या आसपास एखादी कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती आढळली तरीही त्यांना बॉक्स मध्ये ठेवलं जात आहे. अशा परिस्थितीतही सध्या पुढील महिन्यात बिजिंग ऑलिंपिक घेण्याची तयारी सुरू आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement