पाकिस्तानी कुकरी शो 'The Kitchen Master' मधील महिलेची अफलातून ऑडिशन क्लिप वायरल; परीक्षकांनी लावले कपाळाला हात (Watch Video)
पाकिस्तानी कुकरी शो 'The Kitchen Master' मध्ये ऑडिशनसाठी आलेल्या एका महिला स्पर्धकाचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.
पाकिस्तानी कुकरी शो 'The Kitchen Master' मध्ये ऑडिशनसाठी आलेल्या एका महिला स्पर्धकाचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. स्पर्धक म्हणून आलेल्या या महिलेने चक्क तिच्या विभागात मिळणारी चविष्ट बिर्याणी परीक्षकांसमोर ठेवली. त्यांनी यावरून तिला प्रश्न विचारला तर भडकून ती परीक्षकांशीच वाद घालायला लागली. बिर्याणी खरेदी केली, परीक्षकांसमोर येण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आता तुम्ही मला निघून जा कसं म्हणू शकता यावरून ती वाद घालायला लागली. नेटकरी देखील यावर संमिश्र प्रतिक्रिया देत व्हिडीओ शेअर करत आहेत.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement