Omicron दहशतीचा फायदा घेत चमत्कारी औषधांचं नागरिकांना आमिष दाखवणार्या भामट्यांपासून दूर राहण्याचं सरकारचं आवाहन
Omicron दहशतीचा फायदा घेत चमत्कारी औषधांचं नागरिकांना आमिष दाखवणार्या भामट्यांपासून दूर राहण्याचं सरकारचं आवाहन आहे.
Omicron दहशतीचा फायदा घेत चमत्कारी औषधांचं नागरिकांना आमिष दाखवणार्या भामट्यांपासून दूर राहण्याचं सरकारचं आवाहन आहे. काही औषधं, लसी,चाचण्यांचा यामध्ये समावेश आहे. पण तुम्हांला असे मेसेजेस आल्यास त्यापासून दूर रहा. कॉल, इमेल, टेस्टला रिप्लाय करू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
Cyber Dost ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement