Nude Video Call TO MLA: भाजप आमदारास नग्न तरुणीकडून व्हिडिओ कॉल, पोलिसांत तक्रार दाखल

कर्नाटकमधील एका भाजप आमदाराच्या आरोपामुळे  जोरदार खळबळ उडाली आहे. चित्रदुर्ग येथील भाजप आमदार टीप्पा रेड्डी यांनी आरोप केला आहे की, त्यांना एका तरुणीकडून जाळ्यात ओडण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी व्हिडिओ कॉल आला होता. या व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारी मुलगी तरुण आणि वरुन ती नग्नावस्थेतही होती. याबातब त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. IANS ने दिलेल्या वृत्तानुसार आमदार रेड्डी महोदयांना ३१ ऑक्टोबर रोजी फोन आला होता. सुरुवातीला हा फोन एक सामान्य फोन कॉल होता. मात्र, काही वेळातच तिने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल केला. ज्यामध्ये एक मुलगी हिंदीत बोलत होती आणि ती नग्नावस्थेत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)