New Year Party Fight: न्यू इयर पार्टीत जोरदार राडा, शुल्लक सेल्फी घेण्यावरुन वाद शिगेला; Watch Video

पार्टीत सहभागी झालेल्या महिलांसोबत सेल्फी घेण्यास काही तरुणांनी इच्छा व्यक्त केली. मात्र त्या स्त्रियांना अनोळखी लोकांबरोब सेल्फी काढायची नसल्याचं स्त्रीयांनी स्पष्ट केलं. तरी स्त्रियांचे कुटुंबिय आणि सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केलेल्या तरुणांध्ये हाणामारी झाल्याचं प्रकार घडला असुन या राड्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

नोएडातील नवीन वर्षाच्या पार्टीत मोठा राडा झाला असुन या पार्टीतील हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाल्याचं माहिती मिळत आहे. पार्टीत सहभागी झालेल्या महिलांसोबत सेल्फी घेण्यास काही तरुणांनी इच्छा व्यक्त केली. मात्र त्या स्त्रियांना अनोळखी लोकांबरोब सेल्फी काढायची नसल्याचं स्त्रीयांनी स्पष्ट केलं. तरी स्त्रियांचे कुटुंबिय आणि सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केलेल्या तरुणांध्ये हाणामारी झाल्याचं प्रकार घडला असुन या राड्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now