Palangtod बोल्ड ड्रामा वेब सिरिजचा Gaon Ki Garmi 3 चा नवा चा व्हिडिओ प्रकाशित; Watch
या मालिकेचे दिग्दर्शन रफिक यांनी केले आहे.
Gaon Ki Garmi 3: पलंग तोड (गाव की गरमी 3) ही एक बोल्ड-ड्रामा वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा एक व्हिडिओ सध्या प्रकाशित करण्यात आला आहे. यात सोनू त्याची मामी नेहाच्या घरी जातो आणि तिथे त्याला कळते की त्याचे मामा आपल्या मामीला खुश ठेवू शकत नाहीत. त्यानंतर सोनू आपल्या मामीला आपल्या प्रेमप्रकरणात अडकवण्याची योजना आखतो. तो स्वतःच्या सापळ्यात पडेल की त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील? या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पलंग तोड (गाव की गरमी 3) ही वेब सिरीज फक्त ULLU अॅपवर पाहता येईल. या मालिकेत माही कौर (नेहा), भानू सूर्यम (सोनू), अनुपम गहोई (मामा) आणि भीमराज मालाजी (जेठ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन रफिक यांनी केले आहे. (वाचा - Delhi Metro Couple Video: दिल्ली मेट्रोमधील कपलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; Watch)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)