Nauvaari Rap Video: मराठमोळ्या पोरीच्या नऊवारी रॅपने लावलं अख्या देशाला वेड, सोशल मिडीयावर मराठी रॅप व्हिडीओची जोरदार क्रेझ
आर्याने MTV Hustle या शोमध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली आहे. यात तिने तिच्या पहिल्याच परफॉर्मन्स मध्ये नऊवारी हा रॅप गायला असुन आर्याने प्रेक्षकांसोबत परीक्षकांचीही मन जिंकली आहेत.
सोशल मीडियावर (Social Media) नऊवारीच्या रॅपने लावलं अख्या देशाला वेड आहे. ही मराठमोळी रॅपर (Marathi Rapper) अमरावतीची (Amravati) असुन हिचं नाव आर्या जाधव (Aarya Jadhav) असं आहे. आर्याने MTV Hustle या शोमध्ये कंटेस्टंट (Contestant) म्हणून सहभागी झाली आहे. यात तिने तिच्या पहिल्याच परफॉर्मन्स (Performance) मध्ये नऊवारी (Nauvaari) हा रॅप गायला असुन आर्याने प्रेक्षकांसोबत परीक्षकांचीही मन जिंकली आहेत. तरी या परफॉर्मन्स मध्ये आर्या खुद्द नऊवारी नेसून आणि नथ घालून स्टेजवर परफॉर्म (Perform) करताना दिसली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)