ब्राझील मध्ये 23 वर्षीय तरूणीला तिच्याच 27 वर्षीय बॉयफ्रेंडने गोळ्या झाडून ठार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचं त्या तरूणीने व्हीडिओ रेकॉर्डिंग केले आहे. फूटेज मध्ये हा थरारक प्रकार कैद झाला आहे. गोळी लागून पडल्यानंतर हा व्हिडिओ देखील संपला आहे. Indian Man Stabbed Wife 17 Times: भारतीय वंशाच्या पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, 17 वेळा वार करून कारखाली चिरडले, अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)