Mumbai Viral Video: एका दुचाकीवर 8 प्रवासी; लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणार्‍‍या चालकाला Traffic Police ने शिकवली अद्दल; FIR दाखल (Watch Video)

Sohail Qureshi या ट्वीटर युजरने हा प्रकार मुंबई सेंट्रल भागातील असल्याचं सांगितलं आहे.

Mumbai Central | Twitter

मुंबई मध्ये ट्राफिकचे नियम धाब्यावर बसवत 7 मुलांना दुचाकी वरून घेऊन जाणार्‍या चालकावर अखेर कारवाई झाली आहे. सोशल मीडीयामध्ये एका व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ मुंबई ट्राफिक विभागाला टॅग करत शेअर केला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यावर कारवाई केली आहे. गंभीर कलमांतर्गत चालकावर कारवाई झाली आहे. Sohail Qureshi या ट्वीटर युजरने हा प्रकार मुंबई सेंट्रल भागातील असल्याचं सांगितलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement