Mumbai Rains: अनेक आठवड्यांनी मुंबई मध्ये परतलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले; पहा ट्वीटर वर शेअर केलेल्या प्रतिक्रिया!

हवामान खात्याकडून पुढील 4-5 दिवस महराष्ट्राच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अनेक आठवड्यांनी मुंबई मध्ये परतलेल्या पावसाने मुंबईकर सुखावले आहेत. आज सकाळपासूनच मुंबई मध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जुलै महिन्यात दडी मारून बसलेला पाऊस आज खूप दिवसांनी बरसला आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यातून सुटका झाली आहे. हा आनंद ट्वीटर वर देखील व्यक्त करण्यात आला आहे.

जोरदार पावसानंतर नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now