मुंबई, दिल्ली, बंगळुरु लॉकडाऊन पीडीएफ अनेकांना सोशल मीडियातून प्राप्त झाल्या आहेत. पण निट पाहा त्या गाईडलाईन्स नाहीत. तुम्हाला एप्रिल फूल बनविण्यात आलेले आहे. तो एक विनोद आहे.
Ok guys..... The first pdf named New Lockdown Guidelines april-fooled me. But you can't keep sending it to every group....
— Arjun 🇮🇳 (@arjun_siva) March 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)