Ndakasi, वायरल फोटोतून प्रकाशझोतात आलेल्या Mountain Gorilla चा 14 वर्षांपूर्वी शिकार्‍यांपासून सुटका केलेल्या रेंजरच्या कुशीत शेवट; पहा हा भावनिक फोटो

Mountain Gorilla Ndakasi रेंजरच्या कुशीत विसावल्याचा फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल होत आहे.

Mountain Gorilla Ndakasi । PC: Twitter

माऊंटन गोरिल्ला Ndakasi काही वर्षांपूर्वी रेंजर सोबतच्या सेल्फी मध्ये आल्याने वायरल झाला होता. त्याला 14 वर्षांपूर्वी Andre Bauma यांनी वाचवलं होतं. पण आता  Virunga National Park मध्ये त्याचा त्याच रेंजरच्या कुशीत मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

Virunga National Park ट्वीट  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement