Thane Road Accident: घोडबंदर रोड वर कंटेनरच्या चाकाखाली येऊन बाईकस्वाराचा मृत्यू

कंटेनरच्या चाकात अडकून बाईकस्वाराने आपला जीव गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Accident (PC - File Photo)

ठाण्यामध्ये एक विचित्र अपघात समोर आला आहे. घोडबंदर रोड वर बाईकस्वार कंटेनरच्या चाकांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज 27 जुलै सकाळचा आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयाद्वारा समोर आला आहे. तर घटनास्थळी रूग्णवाहिका देखील तातडीने बोलावून त्या बाईकस्वाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement