Mother Beating Son: मुलाने वर्गात गैरवर्तन केल्यानंतर आईने मुलाला चांगलेच धमकावले आहे. आई फक्त रागवत नाही तर बेल्टने मारहाण करतांना दिसत आहे. आई फार वाईट पद्धतीने मुलाला मारतांना दिसत आहे. मुलगा जीवाच्या आकांताने रडतांना दिसत आहे. आईने केलेल्या मारहाणीनंतर अनेकांनी चांगलीच टीका केली आहे. मुलाच्या आई मुलाला शिस्त होती परंतु ती फार कठोर पद्धतीने शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होती.
पाहा व्हिडीओ:
After her son misbehaved in class, this mom's reaction sparked a debate: Was it discipline or too harsh?
— Clown World ™ 🤡 (@ClownWorld_) February 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)