Raebareli: माकड बनला दारुडा, लोकांच्या हातातून बियर हिसकावून एका झटक्यात संपवतो कॅन, नागरिकही त्रस्त
रायबरेलीतील माकडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा साधा माकड नसून दारुडा माकड आहे, व्हिडीओ पाहून बसेल धक्का
Raebareli: रायबरेलीतील माकडाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा साधा माकड नसून दारुडा माकड आहे. लोकांच्या हातातून बियरच्या कॅन हिसकावून संपूर्ण बिअर एका झटक्यात संपवतो. त्रस्त दुकानदारांनी अधिकाऱ्याकडे मदतीचे आवाहन केले.
पाहा दारुड्या माकडाचा व्हिडीओ
Advertisement
संबंधित बातम्या
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
India A Tour of England: आयपीएल फायनलच्या दिवशी भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होणार रवाना? जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा प्लॅन
SC On Deportation of Pakistani Citizens: 6 पाकिस्तानी नागरिकांच्या हद्दपारीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Pahalgam Terror Attack: भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना दिलासा; देश सोडण्याची अंतिम मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवली
Advertisement
Advertisement