Momos Chai Video: OMG! रस्त्यावरील विक्रेत्याने बनवला मोमोज चहा; व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटीझन्स संतापले, पहा

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चहामध्ये मोमोज बनवताना दिसत आहे. हे अगदी विचित्र आहे. कारण चहा आणि मोमोजचं कॉम्बिनेशन कुठेचं सुट होत नाही. सध्या सोशल मीडियावर मोमोज चायचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोक त्यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Momos Chai Video (PC - You Tube)

Momos Chai Video: प्रयोग ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. नवीन प्रयोग करणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु कधीकधी काही लोक अन्नावर अशा प्रकारे प्रयोग करतात की, हे पाहताना लोकांना राग अनावर होतो. असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती मोमोज चहा बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चहामध्ये मोमोज बनवताना दिसत आहे. हे अगदी विचित्र आहे. कारण चहा आणि मोमोजचं कॉम्बिनेशन कुठेचं सुट होत नाही. सध्या सोशल मीडियावर मोमोज चायचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोक त्यावर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement