Meerut: मेरठ येथील किठौर गावात स्टंट करतांना चालकाचा मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
मेरठ येथील किठौर गावात हा अपघात घडला. स्टंट करतांना एका चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Meerut: मेरठ येथील किठौर गावात हा अपघात घडला. स्टंट करतांना एका चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ट्रॅक्टरवर स्टंट करतांना ट्रॅक्टर अचानक पलटला आणि अपघात घडला. व्हिडीओ 4 दिवस जुना आहे. डेमो प्रचारा दरम्यान हा अपघात झळा आहे. किठोरेच्या कायस्थ बड्डा गावाचा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे.
पाहा व्हिडीओ:
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement