Gujarat Fire Video: वलसाड जिल्ह्यातील उमरगाम GIDC परिसरातील कंपनीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही
कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग पसरली.
Gujarat Fire Video: वलसाड जिल्ह्यातील उमरगाम GIDC परिसरात एका कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आग पसरली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. (हेही वाचा - Viral Video: हायवेवर भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या खिडकीतून तरुणाने दाखवली पिस्तूल, आरोपीला अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)