Video: स्टेजवर शिवाची भूमिका करत असतांना व्यक्तीचा मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद

एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत, भगवान शिवाची भूमिका करणारा 55 वर्षीय व्यक्ती स्टेजवर अचानक कोसळला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

Video: एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेत, भगवान शिवाची भूमिका करणारा 55 वर्षीय व्यक्ती स्टेजवर अचानक  कोसळला. नंतर त्या व्यक्तीला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. राम प्रसाद असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  राम प्रसाद यांनी भगवान शिवाची वेशभूषा केली होती, शिवाची भूमिका करत असतांना आरतीच्या वेळी राम प्रसाद स्टेजवर अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटना कुठे घडली याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ :  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement