लंडनच्या Oxford Street वर ‘Pehla Nasha’ गाणार्‍या तरूणाचा व्हिडिओ वायरल (Watch Video)

आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

Socially टीम लेटेस्टली|

सोशल मीडीयात सध्या लंडनच्या रस्त्यावर बॉलिवूड गाणं गाणार्‍या अजून एका गायकाचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. ऑक्सफर्ड स्ट्रीट वर 'पहला नशा' गाताना एक तरूण दिसत आहे. Vish या प्रसिद्ध सोशल मीडीया गायकाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. 'पहला नशा' हे गाणं ' जो जिता वही सिकंदर' चित्रपटातील आहे. उदीत नारायण यांनी हे मूळ गाणं गायलं आहे. दरम्यान या मुलाच्या आवजाने आजूबाजूची लोकं देखील मंत्रमुग्ध झाली. त्यांनीही त्याच्या सूरात सूर मिसळत गाणं गायला सुरूवात केली. आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

पहा व्हीडिओ

View this post on Instagram

A post shared by Vish (@vish.music)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधूe_search_form(this)" title="Close Search" src="https://mrfe.latestly.com/images/login-back.png" alt="Close" />

Search

लंडनच्या Oxford Street वर ‘Pehla Nasha’ गाणार्‍या तरूणाचा व्हिडिओ वायरल (Watch Video)

आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

Socially टीम लेटेस्टली|

सोशल मीडीयात सध्या लंडनच्या रस्त्यावर बॉलिवूड गाणं गाणार्‍या अजून एका गायकाचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. ऑक्सफर्ड स्ट्रीट वर 'पहला नशा' गाताना एक तरूण दिसत आहे. Vish या प्रसिद्ध सोशल मीडीया गायकाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. 'पहला नशा' हे गाणं ' जो जिता वही सिकंदर' चित्रपटातील आहे. उदीत नारायण यांनी हे मूळ गाणं गायलं आहे. दरम्यान या मुलाच्या आवजाने आजूबाजूची लोकं देखील मंत्रमुग्ध झाली. त्यांनीही त्याच्या सूरात सूर मिसळत गाणं गायला सुरूवात केली. आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

पहा व्हीडिओ

View this post on Instagram

A post shared by Vish (@vish.music)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change