Viral Video: वयाच्या 17 वर्षापासून बेपत्ता असलेली व्यक्ती 52 वर्षांनी परतली घरी; गावकऱ्यांनी 'असं' केलं त्याचं स्वागत, पहा व्हिडिओ
हा व्यक्ती घरी पोहोचताच गावातील लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी ब्लॉकमधील तेवरखास येथून हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
Viral Video: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील एक व्यक्ती 52 वर्षांनंतर घरी पोहोचली. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. गावात आलेल्या वृद्धाने सांगितले की, आईने रागावल्याने तो वयाच्या 17 व्या वर्षी निघून गेला होता. आयुष्यातील 52 वर्षे त्यांनी रस्त्यावर घालवली. हा व्यक्ती घरी पोहोचताच गावातील लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी ब्लॉकमधील तेवरखास येथून हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement